Hingoli| Hotel मध्ये जेवणात किडा,चालकानं हुज्जत घातल्याचाही आरोप; FDA कडे तक्रार करण्याचा इशारा

हिंगोली शहरातील खटकाळी बायपास परिसरात असलेल्या एका फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जेवणाच्या पदार्थात किडा आढळल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. जेवण करत असताना खाद्यपदार्थात किडा दिसल्यानंतर ग्राहकांनी हॉटेल प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र यावेळी हॉटेल चालकाने योग्य प्रतिसाद न देता हुज्जत घातल्याचा आरोप ग्राहकांनी केला असून, या प्रकरणाची चौकशी करून संबंधित हॉटेलवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, ग्राहकांचे आरोप हॉटेल चालकाने फेटाळून लावले आहेत. Hingoli | Insect found in food at a hotel; allegations also made that the driver picked a quarrel

संबंधित व्हिडीओ