लीलावती रुग्णालयाने medical statement जारी केलंय. गोळीबारानंतर बाबा सिद्दीकींना रुग्णालयात आणलं त्यावेळी त्यांची heartbeat काम करत नव्हती. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. सिद्दीकींना ICU मध्ये दाखल केलं तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.