हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी प्रत्येक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. पण याच प्रमाणपत्रावर मनोज जरांगेंनी संशय उपस्थित केलाय...वाटप झालेलं प्रमाणपत्र आपल्याला बघायचे आहेत अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिलीए... प्रमाणपत्र मिळालेल्या सर्वांनी अंतरवालीत यावं असं आवाहनही जरांगेंनी केलंय...