Rahuri त निवडणूक बिनविरोध झाल्यास ताकदीनं लढू, आमदार Sangram Jagtap यांच्याकडून अक्षय कर्डिलेंचं नाव

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिलेंच्या नावाची चर्चा आहे... निवडणुका बिनविरोध न झाल्यास पूर्ण ताकतीने लढू असं आमदार संग्राम जगताप म्हणालेत.. अक्षय कर्डिले यांनी गेल्या आठवड्यातच भाजपच्या प्रमुख नेतेमंडळींची मुंबईत भेट घेतली... कोरोना पूर्वीच्या काळापासून अक्षय कर्डिले हे नागरिकांच्या संपर्कात आहेत... निवडणूक झाल्यास राहुरीच्या जनतेचाही आशीर्वाद अक्षय कर्डिलेंच्या पाठीशी राहील अशी खात्री असल्याचं संग्राम जगताप म्हणालेत... आम्ही निवडणूक लढण्यास तयार आहोत अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे..

संबंधित व्हिडीओ