IMD कडून कोकणात पावसाचा रेड अलर्ट; रत्नागिरीत सध्या काय आहे परिस्थिती? | NDTV मराठी

त्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तर जिल्ह्याला पुढील दोन दिवस ओरेंज अलर्ट असेल. रत्नागिरीत सकाळपासूनच पावसाची रिपझिप सुरु आहे. रिपरिप सुरू आहे. सव्वीस मे पर्यंत पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर प्रति तास या वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय.

संबंधित व्हिडीओ