जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली.यावेळी बैठकीत बाचाबाची झाल्याचं खासदार बजरंग सोनवणेंनी म्हटलंय.बीडची बदनामी करु नका असं बोललं गेलं असंही सोनवणे म्हणाले.बीडमध्ये निधी उपलब्ध नसतानाही अनेक कामांना मान्यता देण्यात आल्याचा आरोप सोनवणेंनी केलाय.