पाकिस्तान हा असा देश आहे ज्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही.तसंच दुसऱ्या कोणत्या देशाला आपण नाक खुपसण्याची संधी दिली नाही पाहिजे.अशी प्रतिक्रिया निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी दिली.