रायगडमधील मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून महामार्गाची पाहणी.पनवेलच्या पळस्पेमधून पाहणीला सुरूवात. महामार्गासंदर्भात महाडमध्ये बैठकीचे आयोजन.गणपतीपर्यंत महामार्गाचं काम शक्य होईल तितके पूर्ण करणार-शिवेंद्रराजे भोसले