IPS जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी काहीकेल्या संपत नाहीयेत. जळगाव जिल्ह्यात कार्यरत असताना सुपेकर यांच्याविरोधात आंदोलन केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गुप्ता यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांचा छळ करण्यात आला होता. यासंदर्भात प्रदीप गुप्ता यांनी काय म्हटलंय पाहा...