भोंदूबाबा Ashok Kharat शाहरूख खानपेक्षा श्रीमंत? SRK 12,500 कोटींचा तर खरात 15 हजार कोटींचा मालक

अशोक खरातचं कनेक्शन ठाण्यातही.ठाण्यातील एक माजी अधिकारी होता अशोक खरातच्या संपर्कात.⁠महेश आहेर नावाचा वादग्रस्त अधिकारी होता अशोक खरातच्या संपर्कात. महेश आहेर होता अशोक खरातचा भक्त.

संबंधित व्हिडीओ