पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना अनेपक्षितपणे केंद्रात राज्यमंत्रिपद मिळालं, असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं.. मुरलीधर आता मुरलीधर अण्णा झाले आहेत.. आता मलाही अमित शाहा यांना भेटण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलावं लागतं, असंही त्यांनी म्हटलंय. तर मी मंत्री कसा झालो मलाही कळलं नाही असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय.पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या प्रथमवर्ष कार्य अहवालाचं प्रकाशन फडणवीसांच्या हस्ते पार पडलं.. त्यावेळी ते बोलत होते. Murlidhar Mohol यांना अनेपक्षितपणे केंद्रात राज्यमंत्रिपद मिळालं, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर काय म्हणाले मुरलीधर मोहोळ