Jalgaon| सोन्याच्या भावाने ऐतिहासिक दर गाठला, जळगाव सुवर्णनगरीमधून NDTV मराठीने घेतलेला आढावा

सोन्याच्या भावाने ऐतिहासिक दर गाठला असून सोन्याचे भाव सर्वकालीन उच्चांकी वर पोहोचले आहेत.जीएसटी विना सोन्याचे भाव 1 लाख 1 हजार 300 रुपयांवर पोहोचलेत. तर जीएसटी सह सोन्याचे भाव 1 लाख 4 हजार 300 रुपयांवर पोहोचलेत.आठवड्याभरात सोन्याच्या भावात तब्बल साडेतीन हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ग्राहकांनीही सराफा बाजाराकडे पाठ फिरवली आहे. याबाबत जळगाव सुवर्णनगरीमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी..

संबंधित व्हिडीओ