Jalgaon Nagarpalika निवडणुकीच्या आखाड्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, जळगावात हाय व्होल्टेज ड्रामा

The Jalgaon Nagarpalika Election is witnessing a High-Voltage Drama, as the prestige of political heavyweights is on the line. The local body election has become a direct battleground between Girish Mahajan (BJP) and Eknath Khadse (NCP), with both leaders employing all their might. The results will be a crucial test of strength for all major alliances, including the Shinde Sena and Thackeray Sena. जळगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. भाजपचे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) एकनाथ खडसे या दोन दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांची ताकद तपासणारी ही निवडणूक आहे.

संबंधित व्हिडीओ