#JammuKashmir #Cloudburst #SpecialReport जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे भयानक स्थिती निर्माण झाली.या दुर्घटनेनंतर आतापर्यंत 65 जणांचे मृतदेह सापडलेत.तर अजुनही 500 हून अधिक भाविक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. ढगफुटी किश्तवाडच्या चिसौती गावाची दुर्दशा कशी झाली.