शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाल्याची माहिती मिळते आहे. त्यांच्या या भेटीनं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाल्यात महसूल विभागाच्या कामासंदर्भात ही भेट झाल्याची माहिती आहे. काल ही भेट झाली आहे मुंबईमध्ये भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे.