Jaykumar Rawal | मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जयकुमार रावल यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया

विपणन मंत्री जयकुमार रावल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ते आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आज खर तर अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा नव्यानं कामाला सुरुवात करणार आहेत. आज मंत्री मंत्रिमंडळातील अनेक नेते मंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. अर्थमंत्री अजित पवार हे अगदी थोड्याच वेळात वित्त विभागाची बैठक सुद्धा घेणार असल्याची माहिती मिळतीये. 

संबंधित व्हिडीओ