झारखंडमधील बहुचर्चित दारू घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करत, अमित साळुंखे याला अटक केली आहे. या अटकेमुळे दारू घोटाळ्याच्या तपासाला वेग आला असून, महाराष्ट्रातूनही या घोटाळ्याचे धागेदोरे शोधले जात आहेत.