जितेंद्र शेळकेंचा अपघात की घातपात? Sushma Andhare-Trupti desai यांच्याकडून मृत्यूप्रकरणी संशय व्यक्त

अशोक खरात प्रकरणात जितेंद्र शेळके हे महत्त्वाचा दुवा मानले जात होते. मात्र त्यांच्या मृत्यूमुळे तपास यंत्रणांसमोर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. दरम्यान शेळकेंच्या अपघाती मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षाकडून संशय व्यक्त केला जातोय...

संबंधित व्हिडीओ