पुण्यातून एक महत्वाची बातमी आहे. अखेर वैष्णवीचं बाळ तिच्या आई वडिलांकडे सोपवण्यात आलेलं आहे. बावधन पोलिसांनी हे बाळ वैष्णवीच्या आईवडिलांकडे दिलेलं आहे. वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबाकडे सोपवण्यात आलेलं आहे.