रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरुय. रत्नागिरीतील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलीय. चिपळूण मधील वाशिष्टी, संगमेश्वरमधील शास्त्री, सोनवी, बावनदी लांजा तालुक्यातील काजळी तर राजापूरमधील गोदावरी नदीने इशारा पातळी ओलांडलीय