Konkan Railway| Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांची निराशा, रेल्वेची तिकिटे Full

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांची निराशा कोकण रेल्वेची तिकिटे दोन मिनिटात हाऊसफुल चार दिवस रांगेत उभे राहूनही तिकीट न मिळाल्याने प्रवासी नाराज दिव्याहून रेल्वे सोडण्याची मागणी मात्र पावसाळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वेने केली गाड्यांची संख्या मर्यादित वेटींग तिकिटांचा कोटा वाढवून सुद्धा कोणालाही वेटींग तिकीट मिळाले नसल्याचा प्रवाशांचा आरोप चार दिवस रांगेत उभे राहून देखील सर तिकीट मिळत नसेल तर नेमकं तिकीट बुक कोण करतय प्रवाशांचा सवाल मध्य रेल्वेच्या 126 तिकीट खिडक्या तरीही सगळ्या खिडकींवर हाच प्रकार निर्शनास.

संबंधित व्हिडीओ