Nashikमध्ये ठाकरे गटाला धक्का, महानगरप्रमुख पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर विलास शिंदे शिवसेनेत?

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय.विलास शिंदे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे विलास शिंदे यांची महानगरप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली.तर मामा राजवाडे यांच्याकडे पदाची जबाबदारी देण्यात आली.मामा राजवाडे ठाकरे गटाचे नवनियुक्त महानगरप्रमुख असून ही जबाबदारी पूर्णपणे पार पडणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.पक्ष सोडणारे मलिदा खाण्यासाठी सत्तेत जात आहेत असा आरोपही त्यांनी केलाय.

संबंधित व्हिडीओ