Sandipan bhumre यांच्या ड्रायव्हरचे जमीन प्रकरण | घोटाळ्याप्रकरणी अपडेट, राहुल कुलकर्णींचं विश्लेषण

हैदराबादमधील सालार जंग कुटुंबीतील वंशजानं 150 कोटींची जमीन शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावानं भेट म्हणून दिली आहे. तीन एकर जमिनीची किंमत 150 कोटी इतकी आहे. याप्रकरणी खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे... मात्र १५० कोटींच्या जमिनीच्या हिबानामा म्हणजे बक्षिसपत्राला आधार नाही असं मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केलंय... मग तरीही जावेद शेखने जागेवर फलक कसे लावले असा सवाल उपस्थित होतोय..

संबंधित व्हिडीओ