Kunbi Certificate | बीड जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी शिबिराचं आयोजन
Kunbi Certificate | Beed district administration organizes a camp for the distribution of Kunbi certificates in the district.
एकीकडे मनोज जरांगे पाटील हे गेल्या १३ दिवसापासून मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसले आहेत. बीड जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे. या शिबिराचा आज पहिला दिवस असून धारूर, मंजरथ, अंबाजोगाई, घाट नांदुर येथे शिबिरं होणार आहेत.