Lonavala Rain | लोणावळ्यात धुक्यांची चादर, धुक्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला | NDTV मराठी

लोणावळ्यात सगळीकडे धुक्याची चादर पसरली आहे. घाट माथ्यावरील पट्ट्यात धुकं पसरलंय. अनेक पर्यटक सध्या लोणावळ्याकडे आकर्षित होतायत. दुसरीकडे दाट धुक्यामुळे गाडी चालकांना मात्र कसरत करावी लागतेय. वाहतुकीचा वेगही मंदावलाय. प्रचंड धुकं आणि तेवढा जोरदार पाऊस आणि त्यामुळे दृश्यमानता लोणावळ्यातली कमी झाली आहे. 

संबंधित व्हिडीओ