वैष्णवी मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबाला मदत करणाऱ्या निलेश चव्हाणचा कसून शोध सुरू झालाय.. निलेश चव्हाणविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केलीय.. तसेच हवाई मा्र्गाने परराज्यात पळ काढू नये म्हणून विमानतळ प्राधिकरणाकडे निलेशचं वर्णन पाठवण्यात आलंय..