राज्यमंत्रीमंडळ बैठक आज दुपारी १२ वाजता मंत्रालयत घेण्यात येणार आहे...राज्यात पाणी टंचाई अनेक भागात विशेषतः मराठवाडा तसंच ठाणे पालघर ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवत आहे त्यावर चर्चा केली जाईल. राज्यात वीजबिल थकीत रक्कम मोठ्या प्रमाणात आहे त्याबाबत शासन स्तरावर आता भूमिका काय घेतली जाणार यावर कॅबिनेट बैठकीत चर्चा होऊ शकते. जलसंपदा खात्याच्या संदर्भात काही निर्णय कॅबिनेट बैठकीत होण्याची शक्यता आहे