Maharashtra| पाऊस नसल्यानं तिहेरी संकट, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

पावसाने ओढ दिल्याने राज्यातील अनेक शेतकऱ्यांना फटका बसलाय. काही भागांत दीड महिन्यांपेक्षा जास्त काळ पाऊस पडलेला नाहीये. त्यामुळे पिकं करपून गेली आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला असून पिण्याच्या पाण्याची समस्याही येत्या काळात गंभीर बनणार आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. Maharashtra | Triple crisis due to lack of rain; farmers demand declaration of a dry drought.

संबंधित व्हिडीओ