Malvan| राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्यानं उभारण्याचे काम जोरदार सुरू

मालवणमधील राजकोट किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्याचे काम जोरदार सुरू आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली करण्यात येत आहे. या कामाच्या चौथऱ्याचे काम सुरू असून यात स्टेनलेस स्टील चा वापर केला जात आहे. राज्य शासन राजकोट किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ६० फूट उंच पुतळा उभारत आहे. पुतळा उभारणीचं काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीला देण्यात आला आहे. पुढील सहा महिन्यात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ