Manoj Jarange | मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा चौदावा दिवस, अभिजित दिपके जरांगे यांना भेटायला जाणार

Manoj Jarange | मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा चौदावा दिवस, अभिजित दिपके जरांगे यांना भेटायला जाणार Manoj Jarange | Fourteenth day of Manoj Jarange's agitation; Abhijit Dipke to meet Jarange. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौदावा दिवस आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे आज मनोज जरांगेंच्या भेटीला येणार आहेत. दुपारी १२ वाजता ते जरांगेंची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीत दाखल होणार आहेत. दिपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जरांगेंनीही दिल्ली दौरा केला होता. #manojjarangepatil #marathareservation #ndtvmarathi

संबंधित व्हिडीओ