Marathwada Floods | महागाईचा धोका! मदतीसाठी शेतकऱ्यांवर 'पुराव्यांचं संकट'? पाहा सविस्तर बातमी

मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी बँकेत KYC करणे अनिवार्य आहे, मात्र इंटरनेट आणि तूरडाळीचा तुटवडा आहे. याच पुरात सोयाबीन, तूर वाहून गेल्याने ऐन सणासुदीत खाद्यतेल आणि कडधान्यांचे भाव भडकून महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित व्हिडीओ