Farmer Relief | अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत! जिल्हा वार्षिक निधीतून खर्च करण्याचे आदेश

नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त नागरिकांना तात्काळ मदत करण्यासाठी सरकारने महत्त्वाचा शासन निर्णय (GR) जाहीर केला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतील एकूण निधीच्या ५ टक्क्यांपर्यंत खर्च करण्याची मुभा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. मराठवाडा, परभणी, धाराशिव (उस्मानाबाद), सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना यामुळे जलद मदत मिळणार आहे.

संबंधित व्हिडीओ