ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भायखळा येथील दगडी चाळीत गीता गवळींची पुन्हा भेट घेतली. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला मोठे महत्त्व आहे.