येत्या २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे बंधू विचारांची देवाणघेवाण करतील. युतीची घोषणा झाल्यास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होईल. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता शिवाजी पार्ककडे लागले आहे.