Top 4 News @ 12 PM | 12 PM बुलेटिन: शेतकरी KYC, कॅबिनेट पॅकेज, ओवैसी सभा, घायवळ कुठे आहे?

आजच्या बुलेटिनमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांसमोर उभ्या असलेल्या केवायसी (KYC) संकटाचा आढावा घेतला जाईल. थोड्याच वेळात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांसाठी मदत पॅकेज जाहीर होणार का, याकडे लक्ष आहे. ओवैसींच्या सभेला अखेर सशर्त परवानगी मिळाली. तर गुंड निलेश घायवळ परदेशातून परतल्याने 'आका' कोण, हा सवाल आहे.

संबंधित व्हिडीओ