आगरी कोळी बांधव Chintamani गणपतीच्या दर्शनाला; उरण, वर्सोवा, उलवेतील बांधवांमध्ये मोठा उत्साह

आगरी कोळी बांधवांनी मुंबईतील चिंतामणी गणपतीचं दर्शन घेतलं... उरण, वर्सोवा, उलवे येथील कोळी बांधव चिंतामणीच्या दर्शनाला आले होते.. यावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला..

संबंधित व्हिडीओ