#MissUniverse #MissMexico #FátimaBosch या महिन्याच्या शेवटी होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेपूर्वी थायलंडमध्ये एका कार्यक्रमात मोठा वाद झाला. कार्यक्रमाच्या संचालकाने मेक्सिकोच्या मिस युनिव्हर्स फातिमा बॉशला सार्वजनिकरित्या 'मूर्ख' (dumb) म्हणून अपमानित केले. या अपमानास्पद वागणुकीमुळे अनेक सौंदर्यवतींनी, ज्यात विद्यमान मिस युनिव्हर्सचाही समावेश होता, संताप व्यक्त करत कार्यक्रमातून 'वॉकआऊट' केला. या घटनेमुळे स्पर्धा आयोजनावर आणि महिलांच्या सन्मानावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या संपूर्ण वादावरचा आणि स्पर्धकांच्या प्रतिक्रियेवरचा हा रिपोर्ट पाहा.