Mumbai-Pune प्रवासासाठी 'Missing Link' मार्ग सज्ज; नेमका हा मिसिंग लिंक कसा आहे? याचाच घेतलेला आढावा

मुंबई–पुणे प्रवासाला नवा वेग देणारा ‘मिसिंग लिंक’ मार्ग आता सज्ज झाला आहे. मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वरील घाटातील धोकादायक वळणांना पर्याय मिळणारय. नेमका हा मिसिंग लिंक कसा आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी.

संबंधित व्हिडीओ