Amaravati Temperature| अमरावती जिल्हा होरपळला, सूर्य आग ओकतोय; याचाच NDTV मराठीने घेतलेला आढावा

गेल्या तीन दिवसांपासून अमरावतीच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. यावर्षी तापमानाने गेल्या १५ वर्षातील रेकॉर्ड एप्रिलमध्येच मोडलाय. त्यामुळे मे महिन्यामध्ये यापेक्षाही भयंकर स्थिती होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तावलाय. एकूणच अमरावतीत स्थिती काय आहे, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कार यांनी...

संबंधित व्हिडीओ