महाराष्ट्रात उप वर्गीकरणाचा मुद्दा गाजणार, सोमवारी Azad Maidan वर बेमुदत धरणे आंदोलन

महाराष्ट्रात उप वर्गीकरणाचा मुद्दा गाजणार. उद्या मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन.राज्यात उप वर्गीकरणाच्या मुद्द्यावरून दोन गट. समाजाच्या सर्वात वंचित घटकांना आरक्षणाचा लाभ मिळावा अशी एका गटाची मागणी.तर लोकसंख्येच्या प्रमाणात कमी असलेल्यांना नुकसान होण्याची दुसऱ्या गटाला भीती.

संबंधित व्हिडीओ