भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथून नवी मुंबईतील जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचे उद्घाटन केले आहे. या वेळी त्यांच्यासोबत सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वाँग देखील उपस्थित होते. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत या प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. हा करार भारतासाठी व्यापार आणि सागरी क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या संपूर्ण घटनेचा आढावा आमच्या प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी घेतला आहे.