Mumbai च्या महापौर निवडीला वेग, BJP-Shinde गटाची सोमवारी संयुक्त गटनोंदणी | NDTV मराठी

मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.... उद्या भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक गटनोंदणीसाठी जाणार आहेत. हे दोन्ही पक्ष संयुक्त गटनोंदणी करणार असल्याचे निश्चित झाले आहे. महापालिका मुख्यालयात एकत्र जमून पुढे दोन्ही पक्षांचे नगरसेवक कोकण भवनला जाणार आहेत...स्वतंत्र गटनोंदणी करायची की संयुक्त, याबाबतचा निर्णय होत नसल्यामुळे भाजप-शिंदे गटाची गटनोंदणी रखडली होती.

संबंधित व्हिडीओ