टीकाकारांना कासवाच्या उपमेतून मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर. माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा कासवाची- फडणवीस. टीका झाली तरी कामावर लक्ष केंद्रित ठेवतो - फडणवीस
"My pace isn't that of a tortoise, but my inspiration is; CM hits back at critics using the tortoise analogy."