Nagpur| कर्ज फेडण्यासाठी आईकडूनच मुलीवर दबाव, सावकाराला पाठवले फोटो; पोलिसांकडून मोठी माहिती समोर

नागपुरातील इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. कर्जाच्या वसुलीसाठी येणाऱ्या दबावातून एका आईने स्वतःच्या १८ वर्षीय मुलीवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप आहे. मुलीच्या तक्रारीनुसार, तिला एका व्यक्तीकडे जाऊन तो सांगेल ते करण्यास सांगण्यात आलं. मात्र मुलीने नकार दिल्यानंतर विवस्त्र होऊन फोटो आणि व्हिडीओ काढण्यास भाग पाडलं. या प्रकरणी पोलिसांनी आईविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, संबंधित कर्जदाराचा शोध सुरू आहे. Nagpur News Mother pressures daughter to repay loan, sends photos to moneylender; major details revealed by police.

संबंधित व्हिडीओ