Nagpur च्या OBC विभागात 11 लाखांच्या अनुदानाचा कथित अपहार NDTV मराठीकडून उघड, RTGS अधिकार कोणी दिले?

नागपुरातील ओबीसी विभागात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अनुदानाच्या वितरणात मोठा गैरव्यवहार NDTV मराठीने समोर आणलाय.. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार आणि स्वयं योजनेतील तब्बल 11 लाख रुपये संगणक ऑपरेटरने पती आणि मुलाच्या खात्यांमध्ये वळवल्याचा दावा करण्यात आला आहे.. दोन महिन्यांत पाच खात्यांमध्ये ही रक्कम जमा झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे.

संबंधित व्हिडीओ