Nashik | मिसळप्रेमी नाशिककरांचा रविवार ठरला बेचव,FDAच्या कारवाईमुळे नाशकातले नामांकित मिसळ सेंटर बंद

नाशिककरांचं आणि मिसळीचं नातं काही वेगळंच... त्यात रविवार म्हटलं की नाशिककरांच्या नाश्त्याला मिसळ हवीच मात्र यंदाचा रविवार नाशिककरांसाठी काहीसा बेचव ठरलाय... कारण अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA ने केलेल्या कारवाईनंतर नाशिकमधील जवळपास ५० वर्षांची परंपरा असलेलं आणि खवय्यांच्या पसंतीचं नामांकित मिसळ हॉटेल बंद करण्यात आलंय त्यामुळे मिसळप्रेमींचा चांगलाच हिरमोड झालाय.

संबंधित व्हिडीओ