नाशिकच्या सर्कल परिसरात परिवहन मंडळाची बस चक्क खड्ड्यात.पुढील दोन चाकं बुजवलेल्या खड्ड्यात गेल्याने बसचा अपघात.अपघातात ८ ते ९ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल.नाशिक महापालिकेच्या कामांचा दर्जा पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह ?
Nashik | A state transport bus fell into a pothole in the Circle area; reports indicate that 8 to 9 passengers were injured in the incident.