Nashik Ashok Kharat | भोंदूबाबा अशोक खरातसंदर्भातल्या आजच्या A TO Z अपडेट्स | NDTV मराठी

ईडीकडून अशोक खरातची मालमत्ता जप्तीचे कारवाई सुरू झाल्याची सूत्रांची माहिती. ईडी अशोक खरातचा घेण्याची शक्यता.ईडीने काही दिवसापूर्वी नाशिक नगर व पुणे या ठिकाणी धाडस सत्र राबवून केले होते अनेक कागदपत्र जप्त.अशोक खरातचा ताबा घेण्यासाठी ईडी न्यायालयात अर्ज करणार असल्याची माहिती.

संबंधित व्हिडीओ