वर्ध्यातील प्रसिद्ध कराळे मास्तरांनी बंडखोरी केलेल्या खासदारांवर निशाण साधलाय. यांना विकासकामांशी काहीही देणं घेणं नाही, तर 50 खोके घेऊन हेही बोके झाल्याचं सांगत या खासदारांना आता पब्लिक शॉट देण्याची गरज त्यांनी व्यक्त केलीय. याविषयी त्यांच्यासोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी