Aditya Thackeray आणि Eknath Shinde यांच्यात शाब्दिक चकमक,नेमकं काय घडलं? Maharashtra Monsoon Session

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.सभागृहात एकनाथ शिंदेंच्या खात्याबाबत राज्यमंत्र्यांनी माहिती दिली. यानंतर आदित्य ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेत शिंदेंवर निशाणा साधलाय.दरम्यान या सभागृहातील वादानंतर आदित्य ठाकरेंसह आमदारांनी सभात्याग केला. कालच्या झटक्यानंतर आदित्य ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला एकनाथ शिंदेंनी लगावलाय.. तर जी खाती रडून घेतली त्यावर उत्तरं दिली पाहिजेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलीय.

संबंधित व्हिडीओ